गुजरातमध्ये स्थापित सरस्वती पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्कृष्ट संधी घेऊन आले आहे. कमी डिपॉझिटमध्ये, कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतरण आणि आकर्षक पॅकेजिंग करण्याची संधी येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी गेल्या ३-४ वर्षांपासून गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांतील होतकरू महिलांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत, कंपनी कामासाठी इच्छुक महिलांसोबत ५ वर्षांचा करार करते आणि सर्व कायदेशीर कागदपत्रे तयार करूनच काम सुरू केले जाते, त्यामुळे सुरक्षितता आणि विश्वासार्हता जपली जाते.
Lorem Ipsum has been the industry's standard dummy text.
Hello everybody!
राज्य सरकार मान्यता प्राप्त तसेच उद्यम रजिस्टर्ड, शॉप अँक्ट लायसन्स , GST रजिस्टर्ड आहे.
ISO 9001:2015 मान्यता प्राप्त संस्थेने प्रमाणित केलेली कंपनी. सन २०२०-२१ मध्ये गुजरात मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे.